सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकाहून अधिक व्यक्ती.
उदाहरणे : नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी बरेच लोक जमले होते
समानार्थी : जनता, लोक
अर्थ : एखादा देश किंवा स्थानातील सगळे वा खूप रहिवासी जे एक वेगळा वा स्वतंत्र वर्गाच्या स्वरूपात मानले जातात.
उदाहरणे : इंग्रजांनी भारतीय जनतेवर खूप अत्याचार केले.
समानार्थी : जनता, प्रजा, रयत
किसी देश या स्थान के सब या बहुत से निवासी जो एक इकाई के रूप में माने जाएँ।
The body of citizens of a state or country.
अर्थ : समाजच्या मोठ्या स्तरावरील लोकांनी स्वीकारलेले किंवा मान्य केलेले.
उदाहरणे : भारतात लोकमताच्या आधारावर सरकार निवडले जाते.
* एक बड़े स्तर पर लोगों (नागरिकों) द्वारा स्वकृत या मान्य।
Carried on by or for the people (or citizens) at large.
स्थापित करा
जन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jan samanarthi shabd in Marathi.